Book Home And Get Assured Rental Till Possession
हो, अगदी बरोबर ऐकलत... आता तुमचा स्वतःचा 1 BHK बुक करा आणि मिळवा Possession पर्यंत भाडे फक्त आमच्या कडून लोकेशन - भूगाव Unit Configuration - 1 BHK कार्पेट एरिया - 500 ++ Possession Timeline - 4 वर्ष किंमत - 49.99 लाख* ऑफर - तुम्ही 1 लाखाचे टोकन देऊन बुकिंग केलेत तर तुम्हाला 2 लाखाची सूट मिळेल म्हणजेच तुमचा फ्लॅट साधारण 48 लाखापर्यंत जाईल.. आमच्या कडून तुम्हाला पुढील 4 वर्षे दर महिन्याला भाडे मिळत राहणार असून दरवर्षाला ही भाडेवाढ 20% ने होणार या 4 वर्षात तुम्हाला 322000 रुपये भाडे मिळणार म्हणजेच Possession मिळायच्या आधीच तुम्हाला तुमचा फ्लॅट 44.80 लाखात पडणार.. आता जे investor असतील त्यांनी हा फ्लॅट जर Possession नंतर विकायचे ठरवले तर तेव्हा साधारण या फ्लॅट ची किंमत 60-65L एवढी झाली असेल. म्हणजेच तुमच्या गुंतवलेल्या किंमती मध्ये साधारण 50% वाढ होईल आणि या प्रमाणे तुम्हाला वार्षिक रिटर्न 12% एवढा मिळेल जो की कुठल्या ही फ्लॅट मध्ये सर्वसाधारण वार्षिक रिटर्न हा खूप कमी म्हणजेच 2%- 3.50% एवढाच मिळू शकतो. ही स्कीम आमच्या कडून फ्लॅट बुक करणाऱ्या लकी ड्रॉ मध्ये येणाऱ्या 5 ग्रा...