Hinjewadi Metro News

 Hinjewadi Metro : पुणेकरांसाठी गूड न्यूज! या तारखेपासून हिंजवडी मेट्रो धावणार; 2 तासाचा प्रवास अर्ध्या तासात

या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यापीठ चौकात उभारलेला 'डबल डेकर' पूल. येथे जमिनीवर रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि त्याही वरून मेट्रो धावणार आहे.

पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरात रोज होणारी वाहतूक कोंडी आता लवकरच इतिहास जमा होणार आहे. 'पीएमआरडीए'च्या (PMRDA) वतीने उभारण्यात येत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या दोन महत्त्वाच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून, येत्या मार्चअखेर ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन तासांचा प्रवास आता अवघ्या अर्ध्या तासावर येणार आहे.

अशाच पुणे रिअल इस्टेट मार्केट मधील ताज्या बातम्यांसाठी आमच्या बरोबर जोडून रहा 

The Realty Report 
With 
Sarang Sathe 

Comments

Popular posts from this blog

Real Estate Calling Tips

Project Checklist

Quality As An Agent