Posts

Showing posts from April, 2026

पुण्यातील घरांची मागणी नक्की काय आहे?

 पुणे, रिअल इस्टेट मधील झपाट्याने वाढलेले एक शहर, दिवसेंदिवस या शहराचा भाग वाढतच चालला असून येथे घर घेणाऱ्या ग्राहकांची संख्या पण तेवढीच वेगाने वाढलेली दिसून येत आहे, फक्त पुणे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि अगदी दिल्ली, बेंगळुरु, चेन्नई, हैद्राबाद आणि इतर मोठ्या शहरातून देखील लोक पुण्यात घरासाठी उत्सुकता दाखवत आहेत  चला तर मग थोडक्यात जाणून घेऊ की नक्की आज पुण्यात घरांची मागणी कशी आहे  As Per Configuration सध्या पुण्यात सर्वसाधारण 2 BHK घरांची मागणी खूप आहे, जे फ्लॅट मध्यम वर्गीय छोट्या कुटुंबासाठी आणि पैशाच्या दृष्टीने योग्य ठरत आहेत  🔥 Hot Locations 🔥 West Pune - Hinjewadi, Baner, Balewadi, Wakad, Ravey East Pune - Moshi, Kharadi, Wagholi, Phursungi  South Pune - Kondhwa, Undri Customer's Preference आज जास्त करून लोक टाउनशिप मध्ये राहण्यास पसंती दर्शवतात, याचे मूळ कारण म्हणजे तिथे मिळणाऱ्या सोयी सुविधा ( सिक्युरिटी, जिम, Club House, Garden) आणि जर According To Possession विचार केला तर जास्त लोकांचा कल हा लवकर ताबा मिळेल अशा प्रोजेक्ट मध्ये आहे  अ...

नंतर बघू - खरंच तुमच्या साठी सर्वात भयानक आहे का??

 जेव्हा तुम्ही घर शोधत असता आणि ते घ्यायचा निर्णय जेव्हा नंतर बघू असे म्हणून लांबवत असाल तर लक्षात ठेवा ही तुमच्या साठी धोक्याची घंटी आहे.. कशी? ते जाणून घेऊ १. नंतर बघू?? - अहो नंतर गार्डन View फ्लॅट मिळत नाही. २. नंतर बघू?? - अहो नंतर पाहिजे तो फ्लोअर मिळत नाही. ३. नंतर बघू?? - अहो नंतर घरात प्रकाश येणारा फ्लॅट मिळत नाही. ४. नंतर बघू?? - अहो नंतर फ्लॅट ची किंमत वाढलेली असते. ५. नंतर बघू?? - अहो नंतर फक्त ग्राउंड फ्लोअर किंवा टॉप फ्लोअर मिळतो ६. नंतर बघू?? - अहो नंतर फक्त आणि फक्त पश्चाताप होतो. या वर तुम्ही नक्की विचार करा आणि तुमचे घर घ्यायचा निर्णय जास्त लांबवू नका, नक्की तुमचा फायदा होईल त्याची काळजी नका करू..

पुण्यातील घरांच्या किंमती - भाग २

 आजच्या भागात आपण आणखी काही West Pune मधली लोकेशन बघणार आहोत  1. Baner And Balewadi - 2/3/4 BHK Homes,800 - 1900 Sqft Carpet Area, Pricing Range 1.35 Cr* To 4.50 Cr* 2. Wakad - 2/3/4 BHK Homes,750 - 1600 Sqft Carpet Area, Pricing Range 1.10 Cr* To 3.25 Cr* 3. Hinjewadi Ph 1/2/3 - 2/3/4 BHK Homes,650 - 1200 Sqft Carpet Area, Pricing 75L* To 2 Cr* 4. Tathawade - 2/3 BHK Homes,650 - 1100 Sqft Carpet Area, Pricing 70L* To 1.50 Cr* 5. Punawale -2/3 BHK Homes,700 - 1100 Sqft Carpet Area, Pricing 80L* To 1.35 Cr* काहीही शंका असल्यास आम्हाला कमेंट box मध्ये शेअर करा... 

पुण्यातील घरांच्या किमती काय आहेत? - भाग १

 पुणे शहराचा होत चाललेला विकास आणि वाढता भाग लक्षात घेता रिअल इस्टेट मध्ये देखील पुण्याचा पसारा वाढत चालला आहे. कोथरूड पासून अगदी तळेगाव पर्यंत, सिंहगड रोड पासून ते फुरसुंगी पर्यंत, शिवाजी नगर पासून ते वाघोली पर्यंत आणि बाकी मध्य पुणे अशा सर्व ठिकाणी वाढती गरज लक्षात घेता बरेच रहिवासी प्रोजेक्ट्स चालू आहेत, त्यामुळे घर शोधमोहीम सुरू करताना बरेच प्रश्न असतात त्या पैकी एक म्हणजे माझ्या बजेट मध्ये घर कुठे मिळेल? या साठीच मी आजच्या पुण्यातील घरांच्या किंमती - भाग १ मध्ये ५ भागांमधील घराच्या किंमती आणि तिथे मिळणारा साधारण पणे कार्पेट एरिया या बद्दल माहिती देत आहे.. तर मग सुरू करू पुण्यातील पश्चिम भागापासून (West Pune)  1. Kothrud - 2/3/4 BHK Homes,800 -1800Sqft Carpet Area, Pricing Range 1.50Cr* To 5 Cr*  2. Bhugaon - 1/2/3/4, Bungalows,500 - 2500 Sqft Carpet Area, Pricing Range 50L* To 5 Cr*  3. Bavdhan - 2/3/4 BHK Homes,725 - 1800 Sqft Carpet Area, Pricing Range 90L* To 3 Cr* 4. Mhalunge - 2/3 BHK Homes,700 - 1100 Sqft Carpet Area, Pricing Range 80L* To 1.50 Cr* 5. Sus ...