Kolte Patil Developers
पुण्यातील सर्वात जुने आणि विश्वासू नाव म्हणजेच कोलते पाटील डेव्हलपर्स, पुण्यातील सर्व लोकेशन्स मध्ये सर्व प्रकारचे प्रोजेक्ट्स असलेले एकच नाव येते ते म्हणजे यांचे
गेल्या काही वर्षात तर यांच्या प्रोजेक्ट्स मध्ये ज्या काही लोकांनी घरे घेतली आहेत त्याचा आकडा हा जवळपास अगणित आहे...
पुण्यातील सर्व प्रीमियम लोकेशन्स मध्ये स्वस्त पासून आलिशान घरांपर्यंत यांनी पुणेकरांना घरे दिली आहेत
सध्या सुरू असलेले यांचे काही प्रोजेक्ट्स चे लोकेशन्स
१. हिंजवडी
२. बाणेर
३. पिंपळे गुरव
४. वाघोली
५. NIBM
पुढील काही काळात यांच्या येणाऱ्या प्रोजेक्ट्स चे लोकेशन्स
१. भूगाव
२. हिंजवडी
३. अमानोरा
४. सिंहगड रोड
५. NIBM
६. सॅलिसबरी पार्क
यांच्या प्रत्येक प्रोजेक्ट वर संचित गृहशोध कडून मिळणार आहे एक खास ऑफर
तर मग आजच यांच्या प्रोजेक्ट ला भेट देण्यासाठी आमच्या शी संपर्क साधा
Sanchit Gruhashodh
Real Estate Advisor
Pune
Comments
Post a Comment