Working In NRI Market
जर तुम्ही NRI क्लाएंट साठी काम करत असाल तर मग खाली दिलेली माहिती कदाचित तुम्हाला थोडी मदत करू शकते
NRI क्लाएंट साठी काम करताना सर्व गोष्टी या आपल्याला ऑनलाईन कराव्या लागतात त्यांना प्रोजेक्ट ची माहिती पाठवणे, आपल्या सेल्स टीम बरोबर त्यांची ऑनलाइन मीटिंग करून देणे आणि मग त्यांची बुकिंग ऑनलाईन Transaction ने करणे
कदाचित या सर्व गोष्टी जुळून येण्यासाठी खूप मेहनत करावी लागते तर मग तुम्ही ज्या बिल्डर साठी काम करत आहात त्यांचे ऑफिस कुठल्या कुठल्या देशात आहे हे चेक केले तर त्या देशातील NRI क्लाएंट वर तुम्हाला काम करणे सोपे जाऊ शकते.
अशीच काही लिस्ट तुम्हाला देत आहे जेणे करून तुम्ही त्या काम करू शकता
Godrej Properties - UAE, Singapore, USA, Australia
VTP Realty - UAE
Solitaire - UAE
Lodha - UAE, UK
Gera Developement - USA
Panchshil Realty - UAE
अशाच उपयुक्त माहिती साठी आम्हाला फॉलो करा
Sanchit Gruhashodh
Real Estate Advisor
Pune
Comments
Post a Comment