Get The Perfect Builder
घर शोधताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे बिल्डर, बरेच जण बऱ्याच बिल्डर्स चे प्रोजेक्ट पाहतात आणि त्यानंतर त्यांनाच प्रश्न पडतो की नक्की काय करायचे या साठी मी तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे सांगत आहे ते तपासून बघा म्हणजे तुमचे बिल्डर निवडीचे काम अगदी सोपे होऊन जाईल... १. बिल्डर किती जुना आहे. २. त्याने पूर्ण केलेले प्रोजेक्ट्स साधारण किती आहेत (गेल्या ५-६ वर्षात). ३. सध्या त्याचे चालू असलेले प्रोजेक्ट्स किती आणि काय अवस्थेत आहेत. ४. सध्या चालू असलेल्या प्रोजेक्ट्स चे लोकेशन्स काय आहेत ५. तो बिल्डर तुम्हाला आवडलेल्या प्रोजेक्ट्स ला काय ठरावीक ऑफर्स देत आहे. वरील सगळ्या मुद्द्यांना एकदा तपासा आणि या ब्लॉग वर तुमचे जे काही मत असेल ते खाली कमेंट मधे लिहा तसेच तुम्हाला रिअल इस्टेट मार्केट बद्दल काय जाणून घेयला आवडेल ते देखील सांगा. Sanchit Gruhashodh Real Estate Advisor Pune