Bavdhan's Township

आज आपण बघणार आहोत पुण्यातील, बावधन मधील, आणि कदाचित पूर्ण भारतातील सगळ्यात मोठी टाउनशिप, जी पसरली आहे तब्बल 1000 एकर मध्ये 

शापूरजी पलोनजी निर्मित वनाहा नावाची टाउनशिप बावधन येथे सुरू असून पूर्ण टाउनशिप गेल्या 4 वर्षापासून तयार होत आहे आणि पुढे साधारण 10 वर्षे तरी येथे बरीच घरे उपलब्ध होणार आहेत 

काय मिळणार आहे या टाउनशिप मध्ये तुम्हाला

1. शांतता आणि चारही बाजूला हिरवे डोंगर.

2. 140 एकर मध्ये पसरलेला मोठा गोल्फ कोर्स.

3. लक्झरीयस लाईफस्टाईल आणि Amenities.

4. 1,2,3&4 BHK होम्स च्या उंच इमारती.

5. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल या सारख्या सुविधा.

6. Commercial सेगमेंट.

7. एका ब्रँडेड बिल्डर चे ब्रँडेड टाउनशिप मधील राहणीमान.

या टाउनशिप मधून तुम्हाला बावधन, सूस, लवळे फाटा, या ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळते भविष्यात या टाउनशिप मुळे या भागातील लोकसंख्या वाढणार असून कदाचित IT पार्क आणि इतर ऑफिसेस सुद्धा आली तर नवल वाटणार नाही.

तर मग वाट कसली बघत आहात आजच या प्रोजेक्ट ला आमच्या बरोबर भेट द्या आणि मिळवा तुमच्या स्वप्नातले घर ते ही काही विशिष्ट ऑफर्स बरोबर 

अधिक माहितीसाठी या ब्लॉग च्या खाली कमेंट box मध्ये तुमचे नाव आणि नंबर द्या

Sanchit Gruhashodh 

Real Estate Advisor 

Pune

Comments