फ्लॅट कोणाकडून घ्यायचा? डायरेक्ट बिल्डर की एजंट?

घर घेताना कोणा कडून घ्यायचे या प्रश्नावर काही मुद्दे लक्षात घेऊ

बिल्डर कडून डायरेक्ट फ्लॅट घेताना 

१. बिल्डर फक्त त्याचे प्रोजेक्ट सांगणार आहे 

२. बिल्डर जास्त पैसे कमी करणार नाही 

३. बिल्डर तुम्हाला कदाचित तेच प्रोजेक्ट किती छान आहे हे दाखवणार आहे 

४. त्यांचे जे फ्लॅट विकले जात नाहीत तेच फ्लॅट शिल्लक आहेत कदाचित असे पण सांगेल 

५. भविष्यात होणाऱ्या गोष्टींना पकडून या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही फ्लॅट घ्यावा या कडे बिल्डर चा प्रयत्न असतो


CP (Agent) कडून फ्लॅट घेताना 

१. तुमची खरी गरज काय आहे त्यानुसार तुम्हाला 4-5 किंवा कधी कधी त्या पेक्षा जास्त प्रोजेक्ट तुमच्या समोर ठेवतो.

२. प्रत्येक डेव्हलपर विषयी माहिती देतो.

३. त्या लोकेशन बद्दल पूर्ण माहिती देतो जेणेकरून तुम्हाला निर्णय घेणे सोपे जाऊ शकते.

४. तुमचा आणि त्याचा दोघांचा वेळ वाचवून नक्की कुठल्या प्रोजेक्ट ला भेट द्यायची यावर निर्णय घेता येतो.

५. Price मध्ये चांगला फायदा करून देऊ शकतो आणि चांगले ऑप्शन पण पाहू शकतो.

६. बुकिंग पासून Possession पर्यंत तो तुम्हाला प्रोजेक्ट बद्दल वेळोवेळी अपडेट देऊ शकतो तुम्हाला सारखी सारखी प्रोजेक्ट वर यायची गरज नाही.

७. तुमच्या कडून एक रुपया कमिशन घेत नाही उलट तुम्हाला फ्लॅट ची किंमत कमी करून देण्यासाठी मदतच करतो.

अशाच काही महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या बरोबर जोडून रहा

Sanchit Gruhashodh 

Real Estate Advisor 

Pune

Comments

Popular posts from this blog

Real Estate Calling Tips

Project Checklist

Quality As An Agent