Township Homes

 Township Homes 

सध्या पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केट मध्ये टाउनशिप हा प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि पुणेकरांना सुद्धा तिथे घर असणे आवडत आहे

चला तर मग टाउनशिप मध्ये घर बघण्याचे काही फायदे बघू.

१. उत्तम बिल्डर मिळतो.

२. दर्जेदार राहणीमान मिळते.

३. शेजारी चांगला मिळतो.

४. सर्व सुविधा हाकेच्या अंतरावर मिळतात.

५. सिक्युरिटी चांगली मिळते.

६. मुलांना खेळायला भरपूर जागा असते. 

७. वृद्धांसाठी काही चांगल्या गोष्टी मिळतात.

८. लाईट, पाणी आणि इतर सुविधा व्यवस्थित दिल्या जातात. 

९. तुमच्या घराला रिसेल व्हॅल्यू पण चांगली मिळते.

१०. त्या टाउनशिप च्या आजुबाजूला डेव्हलपमेंट फास्ट होते.


अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या बरोबर रहा.

Sanchit Gruhashodh 

Real Estate Advisor 

Pune

Comments

Popular posts from this blog

Real Estate Calling Tips

Project Checklist

Quality As An Agent