About The Townships Of Pune
या ब्लॉग मध्ये आपण बघूया पुण्यातील काही मोठ्या टाउनशिप्स
१. कोलते पाटील डेव्हलपर्स निर्मित लाईफ रिपब्लिक, हिंजवडी
एकूण ४०० एकर मध्ये ही टाउनशिप तयार होत असून West पुणे मधील सगळ्यात नावाजलेली आहे
इथे आत्ता पर्यंत साधारण ३००० पेक्षा जास्त घरे विकली गेली असून अजून तेवढीच साधारण घरे इथे येणाऱ्या काळात तयार होतील
इथे तुम्हाला काय मिळेल?
3&2 BHK होम्स चा सुंदर मेळ येथे पहायला मिळेल तसेच भव्य Amineties, टाउनशिप मध्ये मोठे Internal Roads, एक शाळा, अग्निशामक दल आणि साधारण पुण्याच्या 3 वेगवेगळ्या बाजूला जाण्यासाठी Entry And Exit गेटस
ही टाउनशिप हिंजवडी - मारुंजी रोड वर असून इथून तुम्हाला
हिंजवडी फेज 1, रावेत आणि पुनावळे इथली कनेक्टिव्हिटी मिळते.
सध्या इथे 2-3 नवीन लाँच झाले असून ग्राहकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे
किंमत साधारण 80 लाखांपासून सुरू होते.
संचित गृहशोध कडून जर तुम्ही इथे घर घेतले तर तुम्हाला काही आकर्षक ऑफर्स मिळणार असून किंमत पण चांगली मिळेल
तर मग तुमची Visit आजच बुक करा आणि मिळवा तुमच्या स्वप्नातले घर आमच्या कडून
Comments
Post a Comment