नंतर बघू - खरंच तुमच्या साठी सर्वात भयानक आहे का??
जेव्हा तुम्ही घर शोधत असता आणि ते घ्यायचा निर्णय जेव्हा नंतर बघू असे म्हणून लांबवत असाल तर लक्षात ठेवा ही तुमच्या साठी धोक्याची घंटी आहे..
कशी? ते जाणून घेऊ
१. नंतर बघू?? - अहो नंतर गार्डन View फ्लॅट मिळत नाही.
२. नंतर बघू?? - अहो नंतर पाहिजे तो फ्लोअर मिळत नाही.
३. नंतर बघू?? - अहो नंतर घरात प्रकाश येणारा फ्लॅट मिळत नाही.
४. नंतर बघू?? - अहो नंतर फ्लॅट ची किंमत वाढलेली असते.
५. नंतर बघू?? - अहो नंतर फक्त ग्राउंड फ्लोअर किंवा टॉप फ्लोअर मिळतो
६. नंतर बघू?? - अहो नंतर फक्त आणि फक्त पश्चाताप होतो.
या वर तुम्ही नक्की विचार करा आणि तुमचे घर घ्यायचा निर्णय जास्त लांबवू नका, नक्की तुमचा फायदा होईल त्याची काळजी नका करू..
Comments
Post a Comment