पुण्यातील घरांची मागणी नक्की काय आहे?
पुणे, रिअल इस्टेट मधील झपाट्याने वाढलेले एक शहर, दिवसेंदिवस या शहराचा भाग वाढतच चालला असून येथे घर घेणाऱ्या ग्राहकांची संख्या पण तेवढीच वेगाने वाढलेली दिसून येत आहे, फक्त पुणे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि अगदी दिल्ली, बेंगळुरु, चेन्नई, हैद्राबाद आणि इतर मोठ्या शहरातून देखील लोक पुण्यात घरासाठी उत्सुकता दाखवत आहेत
चला तर मग थोडक्यात जाणून घेऊ की नक्की आज पुण्यात घरांची मागणी कशी आहे
As Per Configuration
सध्या पुण्यात सर्वसाधारण 2 BHK घरांची मागणी खूप आहे, जे फ्लॅट मध्यम वर्गीय छोट्या कुटुंबासाठी आणि पैशाच्या दृष्टीने योग्य ठरत आहेत
🔥 Hot Locations 🔥
West Pune - Hinjewadi, Baner, Balewadi, Wakad, Ravey
East Pune - Moshi, Kharadi, Wagholi, Phursungi
South Pune - Kondhwa, Undri
Customer's Preference
आज जास्त करून लोक टाउनशिप मध्ये राहण्यास पसंती दर्शवतात, याचे मूळ कारण म्हणजे तिथे मिळणाऱ्या सोयी सुविधा ( सिक्युरिटी, जिम, Club House, Garden)
आणि जर According To Possession विचार केला तर जास्त लोकांचा कल हा लवकर ताबा मिळेल अशा प्रोजेक्ट मध्ये आहे
अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी माझ्या बरोबर राहा आणि मिळवा रिअल इस्टेट मार्केट चे अपडेट्स
धन्यवाद.
Comments
Post a Comment