पुण्यातील घरांच्या किमती काय आहेत? - भाग १

 पुणे शहराचा होत चाललेला विकास आणि वाढता भाग लक्षात घेता रिअल इस्टेट मध्ये देखील पुण्याचा पसारा वाढत चालला आहे.

कोथरूड पासून अगदी तळेगाव पर्यंत, सिंहगड रोड पासून ते फुरसुंगी पर्यंत, शिवाजी नगर पासून ते वाघोली पर्यंत आणि बाकी मध्य पुणे अशा सर्व ठिकाणी वाढती गरज लक्षात घेता बरेच रहिवासी प्रोजेक्ट्स चालू आहेत, त्यामुळे घर शोधमोहीम सुरू करताना बरेच प्रश्न असतात त्या पैकी एक म्हणजे माझ्या बजेट मध्ये घर कुठे मिळेल? या साठीच मी आजच्या पुण्यातील घरांच्या किंमती - भाग १ मध्ये ५ भागांमधील घराच्या किंमती आणि तिथे मिळणारा साधारण पणे कार्पेट एरिया या बद्दल माहिती देत आहे..

तर मग सुरू करू पुण्यातील पश्चिम भागापासून (West Pune) 

1. Kothrud - 2/3/4 BHK Homes,800 -1800Sqft Carpet Area, Pricing Range 1.50Cr* To 5 Cr* 

2. Bhugaon - 1/2/3/4, Bungalows,500 - 2500 Sqft Carpet Area, Pricing Range 50L* To 5 Cr* 

3. Bavdhan - 2/3/4 BHK Homes,725 - 1800 Sqft Carpet Area, Pricing Range 90L* To 3 Cr*

4. Mhalunge - 2/3 BHK Homes,700 - 1100 Sqft Carpet Area, Pricing Range 80L* To 1.50 Cr*

5. Sus - 2/3 BHK Homes,650 - 1000 Sqft Carpet Area, Pricing Range 70L* To 1.15 Cr*

जर तुम्हाला कुठल्या भागाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर लगेच आम्हाला कमेंट box मध्ये लिहा आणि तुमची घर शोधमोहीम सोपी करा

Comments

Popular posts from this blog

Real Estate Calling Tips

Project Checklist

Quality As An Agent