Real Estate पाट्या - भाग ७
इस्टेट एजंट आणि मार्केटिंग यांचे नाते म्हणजे असे असते ना तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना..फक्त तुझं आणि माझं या मध्ये जेव्हा तिसरा येतो ना तिथेच गडबड होते
आता बघा ना बरेच एजंट्स स्वतःच्याच क्लाएंट च्या Requirement ची एवढी बोंब मारतात आणि मग त्रास करून घेतात
या वरूनच सुचलेली आजची माझी पाटी
"बऱ्याच एजंट लोकांना स्वतःच्याच क्लाएंट ची Requirement सोशल मीडिया वर सांगून मार्केटींग केल्यासारखे वाटते"
Comments
Post a Comment