Real Estate पाट्या - भाग ४

 आज काल पुण्यात टाउनशिप चा मोठा ट्रेंड आला आहे जवळपास सर्व Developers ज्या मोठ्या मोठ्या जमिनी घेऊन ठेवल्या आहेत तिथे टाउनशिप बांधतात,

अर्थातच टाउनशिप बांधताना त्यांनी सर्व बाबींचा विचार केलाच असतो जसे की तिथले Roads, light, Water Supply, Amenities आणि इतर काही..

तरी पण एखाद्या Client ला आपण एजंट या टाउनशिप दाखवायला नेतो तेव्हा त्याच्या प्रश्नांवरून सुचलेली एक पाटी

"इथे पाणी सगळ्या लोकांना पुरेल ना आणि काही प्रॉब्लेम येणार नाही ना, मग काय मी पण टेबल वरची Bisleri हळूच त्यांच्या पुढ्यात सरकवतो"

Comments

Popular posts from this blog

Real Estate Calling Tips

Project Checklist

Quality As An Agent