Real Estate पाट्या - भाग ५

आजकाल बिल्डर्स बऱ्याच प्रोजेक्ट्स मध्ये जोडी फ्लॅट्स नावाची एक कॉन्सेप्ट चालवतात..

या मध्ये दोन शेजार शेजारचे फ्लॅट एकत्र करून मोठा कार्पेट लोकांना देतात, खरं तर हे केल्या नंतर बऱ्याच वेळा Layout चांगला होत नाही पण जिथे पहिल्यापासून जर का या कॉन्सेप्ट ची सोय केली असेल तर ते फ्लॅट Layout छान दिसतात आणि लोकांना पुरेसे आवडतात पण

या वरच सुचलेली एक पाटी

"दोन फ्लॅट एकत्र करून राहणे म्हणजे हिला आणि तिला एकत्र आणण्यासारखे आहे"

बघा पटतंय का??

Comments

Popular posts from this blog

Real Estate Calling Tips

Project Checklist

Quality As An Agent