Real Estate पाट्या - भाग ३
आपण बरेच क्लाएंट बघत असतो की ज्यांना मोठे फ्लॅट बघायला फार आवडते, किंवा मोठा कार्पेट सांगितला की त्यांना आवडते आणि मग काय या वर सहज सुचलेली एक पाटी
"उगाच मोठा कार्पेट पाहिजे असा हट्ट करू नका लॉकडाउन चा काळ आठवतोय ना"
त्याचे काय आहे घर कधी कधी आपल्यालाच झाडावे आणि पुसावे लागते म्हणून म्हणले
Comments
Post a Comment