Real Estate पाट्या - भाग ६

आज बऱ्याच टाउनशिप मध्ये काही काही बिल्डर्स लोकांना पार्किंग लोकांना कसे नेमायचे या वर खूप मेहनत करावी लागते, काही जण २ -२ पार्किंग विकत घ्यायच्या गोष्टी करतात तर काही लोकांना ओपन पार्किंग घ्यावे लागते 

याच पार्किंग वर आज मला एक सुचलेली पाटी

"फ्लॅट किती ही मोठा घेतला तरी मिळणाऱ्या पार्किंग मध्ये दोनच गाड्या मावतात बरका"

Comments

Popular posts from this blog

Real Estate Calling Tips

Project Checklist

Quality As An Agent