Real Estate पाट्या - भाग ८
काही काही रिअल इस्टेट एजंट लोकांचा कॉन्फिडन्स बघण्याजोगा असतो, हातात एकही कागद नसेल तरी त्या प्लॉट बद्दल सगळी माहिती सांगायचे धाडस करतात,.प्रोजेक्ट बद्दल फक्त ऐकून ते समोरच्याला असे Explain करतात जसे काही रोज प्रोजेक्ट वरच बसलेले असतात असे वाटते अशाच लोकांसाठी सुचलेली एक पाटी..
"तुम्हाला जर घर पाहिजे असेल तर फक्त ५ गोष्टी करा, पहिली म्हणजे मला एक कॉल करा, मग बाकीच्या ४ मी बघतो"
Comments
Post a Comment