Real Estate पाट्या - भाग १
रिअल इस्टेट मार्केट मध्ये काम करताना एजंट म्हणून बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळतात, काही बिल्डर च्या, काही क्लाएंट च्या, तर काही एजंट च्या सुद्धा
याच गोष्टी थोड्या विनोदी पद्धतीने मांडायचा माझा एक प्रयत्न आहे, चला तर मग आजच्या ब्लॉग ची सुरुवात करू उंच उंच टॉवर वरून
आज बरेच बिल्डर उंच उंच टॉवर्स बांधतात आणि खूप साऱ्या लोकांना आकर्षित करतात तर मग याच Sutuation ला पकडून आजची माझी पहिली Real Estate पाटी
" काही लोकांना जास्तीत जास्त वरच्या फ्लोअर वर फ्लॅट घेऊन ढगात राहायला आवडते"
Comments
Post a Comment