How To Show Sample Flat On Project?
Here Are Some Tips On How To Show Sample Flat To Your Valuable Client At Project.
1. Sample Flat दाखवताना तुमच्या क्लाएंट च्या मागे मागे प्रत्येक रूम मध्ये जाऊ नका. तुमच्या क्लाएंट ला त्या फ्लॅट मध्ये एक फील येऊ दे
2. प्रत्येक रूम ही घरातल्या वेगवेगळ्या माणसासाठी उपयुक्त असते त्यामुळे त्या त्या रूम मध्ये त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीशी संवाद साधा, उदाहरणार्थ kitchen असेल तर कुटुंबातील बाई माणसाशी त्या किचन बद्दल बोला, Kids Bed असेल तर त्यांच्या मुलांना ती बेडरूम किती मस्त आहे ते सांगा
3. Sample Flat दाखवताना Developer, Location, Pricing यावर आजिबात चर्चा करू नका कारण भले तुम्ही ते फ्लॅट खूप वेळा पाहिला असेल पण तुमचा क्लाएंट तो फ्लॅट पहिल्यांदाच पाहत आहे त्यामुळे त्याला त्या फ्लॅट मधील प्रत्येक कॉर्नर चा आनंद घेऊ दे.
कदाचित या गोष्टी आपल्याला माहित असतात पण आपण करत नसतो, चला तर मग एकदा या गोष्टी करून तर बघा नक्की तुमच्या Sales मध्ये फरक पडेल
अशाच छोट्या छोट्या टिप्स साठी माझे ब्लॉग फॉलो करा.
Comments
Post a Comment