First 30 Days In Real Estate
जर का तुम्ही सध्याच रिअल इस्टेट मार्केट मध्ये कामाला सुरूवात केली असेल किंवा तुम्हाला या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे, तर मग हा ब्लॉग नक्कीच तुम्हाला उपयोगी येईल
मी सारंग साठे घेऊन येत आहे फक्त तुमच्या साठी एक लाइव्ह सेशन जिथे तुम्हाला मी सांगणार आहे की पहिले ३० दिवस रिअल इस्टेट मध्ये काम सुरू केल्यावर नक्की काय करायचे
हा सेशन तब्बल २ तासांचा असून त्या मध्ये आपण खालील गोष्टीवर चर्चा करणार आहोत
1. How To Start.
2. Choosing A Segment.
3. Market Survey.
4. Meetups.
5. Data Calling And Followups.
6. Social Media Presence.
सेशन दिवस - शुक्रवार २४ एप्रिल २०२६
वेळ - सकाळी ११-१
कोण कोण करू शकते - नव्याने काम सुरू केलेले, पुढे जाऊन काम करू इच्छिणारे, काम करत असलेले
सेशन फी - ₹१९९/- फक्त
तुमचे नाव आत्ताच नोंदवा कारण फक्त पहिल्या २० लोकांसाठीच हा सेशन उपलब्ध आहे
नाव नोंदणीसाठी साठी -9175014458 या नंबर वर
First 30 Days असे लिहून व्हॉट्सॲप करा
Only 10 Seats Are Remaining Now
ReplyDelete