Cold Calling Series Part -1
रिअल इस्टेट मार्केट मध्ये काम करताना Data हा खूप महत्वाचा घटक आहे, ज्याच्या कडे जास्त Data त्याच्याकडे जास्त बिझनेस अशी एक मेंटॅलिटी तयार झाली आहे, अगदी बरोबर आहे पण सगळेच जण Data विकत घेऊन काम करू शकतील असे नाही काही जण Cold Data वर काम करून त्यावर लीड्स आणायचा प्रयत्न करतात पण त्या मध्ये फारसे यश मिळत नाही याचे मूळ कारण म्हणजे या Data वर काम कसे करायचे ते माहिती नसते
आज आपण या ब्लॉग मध्ये Cold Calling करायची एक पद्धत बघूया
Cold Calling Ratio Discription
Total Calling On Daily Basis -200 Nos
Total Daily Connected Calls - 65/70
Total Interested Prospects - 12/15
Total Site Visit Prospects - 5
Site Visit And Conversion - 1
हा सर्व साधारण Ratio असून या मध्ये प्रत्येक गोष्टीचे प्रमाण 5-10% इकडे तिकडे होऊ शकते हे फक्त तुम्हाला एक अंदाज यावा की जर तुम्ही Cold Calling करत असाल तर तुम्हाला किती काम करणे गरजेचे आहे..
Comments
Post a Comment