थोडे भूगाव बद्दल
भूगाव
कोथरूड आणि बावधन यांच्या पासून पुढे तयार झालेला भाग म्हणजे भूगाव,साधारण 10 वर्षापूर्वी हा भाग एक खेडेगाव म्हणून गणला जायचा जो पुढे पिरंगुट आणि कोकणात जोडला जातो.
कोथरूड पूर्ण होत असताना आधी बावधन भाग तयार झाला आणि आता काही वर्षांपासून भूगाव येथे लोकांचे येणे जाणे वाढले, अर्थातच तिथल्या हॉटेल्स मुळे, हळू हळू तिथे एक एक प्रतिष्ठित बिल्डर्स आपले प्रोजेक्ट्स घेऊन येयला लागले आणि या भागाला उत्तम असा एक लूक आला..
आधी परांजपे आणि स्काय आय यांनी तिथे सगळ्यात मोठ्या टाउनशिप आणल्या आणि मग सुरुवात झाली ती चित्र बदलायला, ज्या भागाला लोकं दुर्लक्षित करत आले आज तोच भाग एवढा बदलून गेला की आता कदाचित काहीना पश्र्चाताप होत असेल
भूगाव मध्ये तुमचे स्वप्नातले घर का घ्यावे?
१. काही वर्षांनी येणारे मेट्रो स्टेशन (चांदणी चौक येथे)
२. तयार होत असलेला मोठा रस्ता जो मांडगाव ला जोडला जातो
३. आत्ता असलेले आणि भविष्यात येणारे नामांकित बिल्डर्स
४. हिंजवडी फेज ३ ला मिळणारी उत्तम अशी कनेक्टिव्हिटी
५. हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस, हे सर्व काही प्रत्येक प्रोजेक्ट च्या हाकेच्या अंतरावर
६. लाईफस्टाईल शोरुम, फेमस ब्रँड्स आणि उत्तम दर्जाची Night Life
७. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोथरूड, बावधन आणि मुंबई बँगलोर हायवे शी अवघ्या ५-१० मिनिटात हा भाग जोडला जातो.
कुठले कुठले बिल्डर्स सध्या येथे आहेत ??
Nyati Group, VTP, Purvankara, Kolte Patil, Skyi, Paranjape Schemes, Kohinoor, Rohan Builders, Mont Vert, Kumar Properties, Excella, Bramhacorp, Gera
या सर्व माहितीवरून आता तुम्हीच ठरवा की तुमचे स्वप्नवत घर तुम्हाला इथे घ्यायला आवडेल का?
कुठल्या ही प्रोजेक्ट बद्दल जाणून घेण्यासाठी आम्हाला तुमचा नंबर कॉमेंट बॉक्स मध्ये शेअर करा किंवा आम्हाला 9175014458 यावर व्हॉट्सअँप करा.
माहिती आवडली असेल तर जरूर सांगा.
Comments
Post a Comment